
युडायस नंबर -२७३१०२०९७०२ शाळा संकेतांक २१.०२.४६
आनंदराव चव्हाण विद्यालय पोतले
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे
!! ज्ञान सरिता नित्य खळखळे ,विज्ञान संस्कारे पिकती मळे !!
युडायस नंबर -२७३१०२०९७०२ शाळा संकेतांक २१.०२.४६

आनंदराव चव्हाण विद्यालय पोतले
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे
Updated Continuous News will run here
आनंदराव चव्हाण विद्यालय पोतले आपले सहर्ष स्वागत करीत आहे...



दक्षिण वांग नदीच्या काठावरती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या विद्यालयाची स्थापना सन 1983 मध्ये झाले असून विद्यालयामध्ये पोतले ,येणके,आणे , किरपे, घारेवाडी आणि व कोळे अशा विविध ठिकाणाहून एक दोन किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. इयत्ता पाचवी ते दहावी सर्व वर्गांना इंग्रजी शिक्षण देण्यात येते. विद्यालयामध्ये एकूण नऊ तुकड्या असून 282 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत विद्यालयामध्ये अध्यापनासाठी एकूण 11शिक्षक व दोन शिक्षकेतर कर्मचारी आहेत.
आमचे विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागातून येणारे 100 टक्के शेतकरी वर्गातले आहेत. कराड तालुक्यामध्ये एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती, पाचवी व आठवी स्कॉलरशिप, मंथन परीक्षा ,इंग्लिश ऑलंपियाड, दहावी बोर्ड परीक्षा यांचे सर्व निकाल उच्चांकी पातळीवर आहेत. भौतिक विकासाबरोबर क्रीडा कौशल्याचा विकास करण्यात येतो. विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी तलवारबाजी , लाटी-काठी , परेड इत्यादी विषयांचे खास ज्ञान दिले जाते त्यामुळे विद्यालय नावलौकिक मिळवलेले विद्यालय आहे .

आमचे मार्गदर्शक संस्थेचे सचिव
मा.सौ.डॉ.स्वाती रणजित थोरात
मा.अशोकराव किसन थोरात ( भाऊ )
सचिव - श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, मलकापूर


अध्यक्ष
मा.पांडुरंग गणपती पाटील

उपाध्यक्ष
मा.भास्करराव बाबुराव पाटील

खजिनदार
मा.तुळशीराम शंकर शिर्के


संचालक
मा.वसंतराव चंद्रु चव्हाण


संचालक
मा.प्रा.संजय जोतिराम थोरात

मार्गदर्शक संचालिका
डॉ.स्वाती रणजित थोरात